* रवी शोरी नीना

काही अपवाद वगळंता प्रत्येक तरुण वा तरुणीला आपल्या आयुष्यात वर वा नववधू बनण्याची संधी फक्त एकदाच मिळते. यावेळी अनेक तरूणांना वरूण धवन वा आदित्य धरप्रमाणे स्मार्ट आणि तरुणीना यामी गौतमप्रमाणे सुंदर दिसावंस वाटतं.

लग्नाच्यावेळी लग्नाच्या आयोजनाची सर्व जबाबदारी तर कुटुंबीयांचीच असते. वर वधूना तर फक्त लग्नाच्यावेळी स्वत:साठी पेहराव निवडून जवळच्या मित्रमैत्रिनींना या कार्यक्रमात येण्यासाठी आमंत्रण देणं आणि स्वत:च्या फिटनेसबद्दल विचार करणं एवढंच काम असतं.

या क्षणी अनेक तरुण-तरुणी स्वत:ला सजविण्यासाठी फिटनेस मिळवण्याच्या मागे लागतात. फिटनेससाठी या दिवसात ते खूप मेहनत करतात.

संतुलित आहार आणि नियमित व्यायाम

स्वराजचं लग्न ठरलं होतं परंतु त्याचं लग्न दोन महिन्यानंतर होणार होतं. या अल्पावधीतच स्वराजला स्वत:च्या शरीरामध्ये अशी सुधारणा आणायची होती की लोकं त्याच्या सासरच्यांना म्हणाली पाहिजेत की मुलगा तुम्ही सुशिक्षित निवडलातच परंतु तो सुंदरदेखील आहे.

आपल्यांकडून आणि दुसऱ्यांकडून स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाचं कौतुक करण्यासाठी स्वराजने जिम जॉईन केली. तिथे तो भरपूर घाम गाळत होता.

स्वराजला जेव्हा तू या सर्वाचा अगोदर का विचार केला नाहीस, लग्नाच्या वेळेसचं फिट बॉडी बनवण्याची कशी आठवण आली? यावर तो म्हणाला, ‘‘मला माझा मित्र गौतमच्या लग्नातली घटना आठवते. माझ्या मित्राच्या सप्तपदीच्यावेळी त्याची होणारी पत्नी प्रियाच्या अनेक मैत्रिणी कुजबुजत होत्या की प्रियाच्या कुटुंबीयांनी मुलाचं फक्त पद आणि कुटुंबच पाहिलं आहे. हा मुलगा तर प्रियाच्या जोडीदारापेक्षा काकाच जास्त दिसतोय. प्रियाच्या कुटुंबीयांनी चांगला मुलगा बघितला असता तर बरं झालं असतं. ही जोडी तर अजिबात छान दिसत नाही आहे.

‘‘म्हणून मला आणि माझ्या पत्नीबाबत कोणीही अजिबात म्हणू नये की ही जोडी अजिबात चांगली दिसत नाही आहे. हे मला अजिबात ऐकायचं नव्हतं. मला खात्री आहे की माझ्या लग्नापूर्वी फिजिकली मी असा फिटनेस मिळविन की लोकं म्हणतील की अरे व्वा! किती छान जोडा आहे. जेवढी मुलगी सुंदर आहे, तेवढाच मुलगादेखील सुंदर आहे.’’

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...