* पारुल भटनागर

मुलांची शाळा असो वा कॉलेज लंच पॅक करण्याबद्दल असो वा मग पतींचा टिफिन तयार करणं वा पिकनिक वा ट्रॅव्हलिंगसाठी अन्न पॅक करण्याबद्दल असो, नेहमी आपल्या डोक्यात सर्वप्रथम नाव अल्युमिनियम फॉईलचच येतं कारण हे अन्नाला दीर्घकाळ गरम ठेवण्याबरोबरच ते ताज ठेवण्याचे देखील काम करतं. म्हणून तर टिफिनमध्ये खाणं पॅक करण्यासाठी प्रत्येक आई व प्रत्येक घराची पसंत बनला आहे. तुम्हाला फॉईल प्रत्येक घराच्या स्वयंपाक घरात पाहायला मिळेलच.

चला तर जाणून घेऊया अॅल्युमिनियम फाईलमध्ये अन्न पॅक करतेवेळी आपण कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी :

कसं काम करतं

जसं की नावावरूनच समजतं की अॅल्युमिनियम फाईल अॅल्युमिनियमने बनलेलं असतं. ज्यामध्ये परावर्तक गुण असण्यामुळे याच्या आतमध्ये ऑक्सिजन, मॉइश्चर आणि बॅक्टेरिया पोहोचू शकत नाही, ज्यामुळे अन्न दीर्घकाळापर्यंत गरम ताजं व त्याचा आरोमा कायम राखण्यात मदत मिळते. अल्युमिनियम फॉईलमध्ये एका बाजूला मॅट फिनिशची साईड असते आणि दुसऱ्या बाजूला शायनिंगचं, जे पाहताच आपण समजू शकतो की मॅट फिनिशची बाजू आतल्या बाजूने ठेवायची आहे आणि शायनिंगची बाजू बाहेरच्या दिशेने. कारण खाण्याची हिट रिप्लेट होऊन लॉक होते आणि जर लाईट याच्यावर पडला तरी देखील रिप्लेट होऊन बाहेरच राहतो आणि खाण्याला आतून कोणत्याही प्रकारचं नुकसान पोहोचत नाही.

काय आहे त्याचे फायदे

लाँगलास्टिंग : याच्या लाँगलास्टिंग प्रॉपर्टीज याला खास बनवतात. कारण यामध्ये बॅक्टेरिया व मॉइश्चर एंटर प्रवेश करू शकत नाही. ज्यामुळे अन्न सुरक्षित व दीर्घकाळपर्यंत अन्नाची क्वॉलिटी व फ्रेशनेस एकसारखं बनवून राहतं. म्हणून तर टिफिन पॅक करण्यात अॅल्युमिनियम फॉईल प्रत्येक घराची पसंत बनली आहे.

सॉफ्ट : यामध्ये अन्न सॉफ्ट ठेवणाऱ्या प्रॉपर्टीज दीर्घकाळापर्यंत अन्नाला सॉफ्ट बनविण्यात मदत करतात. म्हणून तर अनेक घरांमध्ये अॅल्युमिनियम फाईल शिवाय खाणं पॅकिंग करण्याची कल्पनादेखील करू शकत नाही.

पॉकेट फ्रेंडली : हे इतर प्रकारच्या पॅकेजिंगच्यापेक्षा स्वस्त आहे. सोबतच हे कॅरी करणं अधिक सहजसोपं होतं. फक्त यामध्ये खाणं पॅक केलं आणि तुम्ही सहजपणे ते कॅरी करून कुठेही घेऊन जाऊ शकता.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...