* सोमा घोष

'रॉकस्टार' ते 'मैं तेरा हिरो'पर्यंत अभिनेत्री नर्गिस फाखरीने बॉलिवूडमधील तिच्या संपूर्ण प्रवासात काही सर्वात मोठे हिट चित्रपट दिले आहेत. 'रॉकस्टार' मुलीने 'मद्रास कॅफे', 'अझहर' आणि 'हाऊसफुल 3' सारख्या चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका करून अभिनेत्री म्हणून तिने स्वतः ला सिद्ध केलं आहे. ती बॉलीवूडमध्ये येण्यापूर्वी तिच्यासाठी करिअरची वेगळी निवड कोणती होती हे नर्गिसने स्वतःच उघड केले आहे.

या बद्दल सांगताना नर्गिस म्हणते "मला लहानपणीच पशुवैद्य बनायचे होते. माझं प्राण्यांवरच प्रेम आणि माझ्या लहानपणापासूनच त्यांचा सोबतच नातं हे सुंदर आहे पण नियतीच्या मनात काही वेगळंच होत आणि मी चित्रपटसृष्टीत आले. चित्रपसृष्टीत आले नसते तर नक्कीच मी पशुवैदयकीय शिक्षण घेऊन या विश्वात काहीतरी केलं असतं. वैविध्यूर्ण भूमिका साकारून आता प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याची संधी मला मिळाली आहे तर कायम प्रेक्षकांना काय मोहित करून जाईल याकडे माझा कल आहे "

अलीकडेच 'मैं तेरा हिरो' रिलीज होऊन 10 वर्षे पूर्ण झाल्यामुळे नर्गिस फाखरी ने जुन्या आठवणी ना उजाळा दिला. वर्क फ्रंटवर नर्गिस शेवटची ‘ततलुबाज’ मध्ये दिसली होती आगामी काळात तिच्याकडे अनेक मनोरंजक प्रकल्प येत आहेत ज्यांची घोषणा या वर्षाच्या शेवटी होणार आहे.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...