* पारुल भटनागर

सणवार कुटुंबियांसाठी आनंद घेऊन येतात, मात्र घरातील स्त्रियांसाठी घरातील अनेक कामांबरोबरच खूप थकवादेखील घेऊन येतात. घरच्या स्त्रियां खरेदी, फराळ, साफसफाईमध्ये एवढया व्यस्त होतात की सणावारी स्वत:कडे लक्ष देणंच विसरून जातात. याचा परिणाम थकव्याच्या रूपात त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसू लागतो. अशा सणावारी तुम्ही खास प्रकारच्या डि स्ट्रेस स्किन केअर प्रॉडक्टसने तुमच्या चेहऱ्याचा स्ट्रेस दूर करण्याबरोबरच नैसर्गिक चमकदेखील मिळवू शकता.

चला तर जाणून घेऊया यासंबंधी कॉस्मेटोलॉजीस्ट भारती तनेजा यांच्याकडून :

कॉफी केअर

या केअरमध्ये कॉफीबरोबरच मसाज क्रीम व पॅक असतो. तुम्हाला हवं त्यापासून हाता-पायांची काळजी घ्या वा त्वचेची, हे तुमच्या पूर्ण शरीराला डी स्ट्रेस करून तुम्हाला ताजंतवानं करण्याचं काम करतं. कॉफीमध्ये अँटिऑक्सिडंट प्रॉपर्टीज असल्यामुळे हे त्वचेला अल्ट्रा व्हायोलेट किरणांपासून वाचविण्याबरोबरच ब्लड फ्लोलादेखील इंप्रूव्ह करण्याचं कामदेखील करतं. ज्यामुळे त्वचेचं एकूणच आरोग्य सुधारतं.

सोबतच त्वचेवर जमलेली धूळमाती व घाण रिमूव करून त्वचेवर ग्लो व्हाइटनिंग इफेक्टदेखील आणतो. ज्यामुळे त्वचा उजळून निघते. जेव्हा कॉफी क्रीमचा वापर केला जातो, तेव्हा त्वचा रिलॅक्स, रिजनरेट होण्याबरोबरच त्याचं स्ट्रेसदेखील कमी होतं.

इसेन्शियल ऑईल्स

त्वचेला डी स्ट्रेस करण्यासाठी इसेन्शियल ऑईल्स असायलाच हवेत, कारण या तेलांमुळे त्वचेवर मसाज केल्यामुळे त्वचेवर ग्लो येतो. सोबतच त्वचेचा स्ट्रेसदेखील खूपच कमी होतो आणि त्वचा उजळून ताजीतवानी दिसते.

फेसेज कॅनडा अर्बन बॅलन्स ६ इन १ नावाने स्किन मिरॅकल फेशियल ऑइल येतं, ज्यामुळे त्वचेला फक्त मसाज करताच त्वचा स्ट्रेस फ्री होऊन एकदम खुलून दिसू लागते. म्हणून तर याचं नाव मिरॅकल फेशियल ऑईल आहे.

जेव्हा केस मोकळे व स्वच्छ दिसतात तेव्हा चेहरा आपोआप उजळलेला आणि स्ट्रेस फ्री होतो. केसांच्या केअरसाठी बीटी हेअर ऑइल व हेअर टॉनिक एकत्रित करून वापरल्यामुळे केसांना खूपच चांगला रिझल्ट मिळतो. लावेंडर ऑईल तुम्हाला डि स्ट्रेस करण्यात मदतनीस ठरतं, तर रोजमेरी ऑईलमुळे तुमच्या केसांची वाढ होण्याबरोबरच तुम्हाला सुगंधीतदेखील करतं.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...