* भारत भूषण श्रीवास्तव

पत्नींच्या हट्टीपणाचा फटका पतींना सहन करावा लागतो, याचे उदाहरण म्हणजे सीतेचा हट्ट, ज्यामुळे तिला स्वत:ला रावणाच्या बंदिवासात राहावे लागले, सोबतच पती राम आणि दीर लक्ष्मण यांनाही तिने संकटात टाकले. ही गोष्ट प्रचलित आहे की, वनवासात सीतेने जंगलात सोन्याचे हरण पाहिले आणि तेच हवे असा हट्ट केला.

मर्यादा पुरुषोत्तम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रामाने तिला खूप समजावले, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. त्यामुळे ते मारीच नावाच्या हरणाला पकडण्यासाठी त्याच्या मागे धावले. त्यानंतर जे झाले ते रामायण न वाचणाऱ्यांनाही माहीत आहे की, राम-रावण युद्धात लाखो लोक मारले गेले.

त्रेता युगापासून ते आजपर्यंत पत्नीच्या हट्टी स्वभावात फारसा फरक पडलेला नाही. त्यांचा निरर्थक हट्ट त्यांच्या पती आणि कुटुंबासाठी किती डोईजड ठरत आहे, याबाबत त्यांना काहीही देणेघेणे नसते. त्यांना जे हवे आहे ते मिळवण्यासाठी त्या काहीही करायला तयार असतात. कधीकधी तर असे वाटते की, पतींना संकटात टाकणे, हीच त्यांच्या आयुष्यातील प्राथमिकता असते.

आजची सीता

भोपाळच्या आनंद नगर भागात राहाणारी २२ वर्षीय पूजा आर्याचा हट्ट सीतेपेक्षा कमी नाही. फरक एवढाच होता की, तिला अकल्पनीय सोन्याचे हरण नको होते तर एका खास ब्रँडचा मोबाईल हवा होता. पूजाचा पती विशालचा रेलिंगचा व्यवसाय होता. त्याचे उत्पन्न एवढे नव्हते की, तो पूजाच्या आवडीचा महागडा मोबाईल खरेदी करू शकेल.

त्यामुळे त्याने पूजाला समजावले. कमी उत्पन्न आणि वाढलेला खर्च सोबतच मोबाईलच्या उपयुक्ततेचीही जाणीव करून दिली, पण पूजा काहीच ऐकायला तयार नव्हती. सीतेप्रमाणेच ती आपल्या हट्टावर ठाम होती की, काहीही झाले तरी मी १५ हजारांचाच मोबाइल घेईन...

हट्टाने उद्धवस्त केले जीवन

११ जुलै रोजी मोबाईलची गरज समजून विशालने बाजारातून ७ हजारांचा मोबाईल विकत घेऊन पूजाला दिला. पूजाला मोबाईल न आवडल्यामुळे तिने पतीसोबत वाद घातला. अहोरात्र मेहनत करून घर चालवणाऱ्या विशालला राग येणे स्वाभाविक होते. त्यामुळे रागाच्या भरात त्याने पूजाला मारहाण केली. त्यामुळे रागावलेल्या पूजाने आपल्या दीड वर्षाच्या मुलीचा विचारही न करता गळफास लावून आत्महत्या केली.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...