– पारुल भटनागर
प्रत्येक स्त्रीला वाटत असतं की तिची स्किन म्हणजेच त्वचा उजळ, आकर्षक होण्याबरोबरच विविध प्रकारच्या समस्यांपासून मुक्त असावी. परंतु कितीही विचार केला तरी हे गरजेचं नाही की प्रत्येक स्त्रीची त्वचा छान असायला हवी, कारण त्वचा एक संरक्षित थराने बनलेली असते. परंतु वातावरणात झाकलेले बदल, केमिकल असणारी त्वचेची काळजी घेणारी उत्पादनं, धूळ माती व कचरा यांच्या संपर्कात जेव्हा आपण येतो तेव्हा हे आपल्या त्वचेला सेन्सिटिविटीचे कारण बनतात. यामध्ये आपल्याला विविध त्वचेच्या समस्यांशी असा सामना करावा लागतो.
अशावेळी गरजेचा आहे योग्य त्वचेची काळजी घेण्याबरोबरच स्किन केअर प्रॉडक्ट वापरणं म्हणजे आपली त्वचा नेहमी चमकदार राहील. अशा वेळी बायोडर्माचं सेंसीबायो H20 क्लिंजर एक असं प्रॉडक्ट आहे जे तुमच्या त्वचेची खास काळजी घेण्याचं काम करतं.
तर चला, जाणून घेऊया ही कशी घ्यायची त्वचेची काळजी :
स्किन सेन्सिटिविटीची कारणं
हार्मफुल इन्ग्रेडियंटस : दीर्घकाळापर्यंत स्किन केयर प्रोडक्टचा वापर केल्याने ज्यामध्ये, मिनरल ऑइल सिलिकॉन्स व त्वचेचं नुकसान करणारे इन्ग्रेडियंटस असतात, याचा वापर केल्याने छिद्रे बंद होण्याबरोबरच त्वचेवर मुरुमं, जळजळसारखी समस्या निर्माण होऊ लागते. त्याच्या समाधानासाठी या गोष्टीची काळजी घ्यावी लागते की तुम्ही स्किन केअर प्रॉडक्टमध्ये इन्ग्रेडियंटस पाहून प्रॉडक्ट विकत घ्या. प्रयत्न करा, नॅचरल इन्ग्रेडियंट बनलेले व माईल्ड प्रोडक्टसचा वापर करा. त्याबरोबरच रात्री झोपतेवेळी मेकअप काढायला विसरू नका.
प्रदूषण : आपण जरी घरात राहत असो वा बाहेर पडत असू, आपल्या चहूबाजूंनी प्रदूषणाने घेरलेलो असतो. याचं कारण फक्त आपल्या त्वचेला लागलेली घाण नाही तर प्रदूषणाच्या कणांची निगडित काही केमिकल्स त्वचेच्या बाहेरून प्रवेश करतात, जे ऑक्सिडेशन स्ट्रेसचं कारण बनतात. कारण आपल्या त्वचेची बॅरियरला क्षीण करण्याबरोबरच सोबत सूज, एजिंगचं कारणदेखील बनतात. ज्यामुळे सेंसीबायो H20 क्लिंजर तुम्हाला पूर्णपणे संरक्षण देण्याचं काम करतं.
मळ : तुमची त्वचा केमिकल्स व रोगजन्यकांच्या विरुद्ध एक नॅचरल बॅरियरचं काम करते. अशा वेळी तुमच्या त्वचेला हायजिन म्हणजेच ती दररोज व्यवस्थित स्वच्छ करत असाल तर त्वचेच्या थरावर डेड स्किन सेल्स मळ व रोगजंतू काढण्यासाठी सक्षम बनते.
टॅप वॉटर : टॅप वॉटर बॅक्टेरिया, कॅल्शियम व इतर आवशेषांनी भरलेलं असतं, जे आपल्या त्वचेच्या बाहेरच्या थरावर असणाऱ्या एपिडर्मिसचं नुकसान करतो. यामुळे त्वचेत जळजळ, अॅलर्जीसारखी समस्या निर्माण होते. अशावेळी योग्य फेस क्लींजरचा वापर करून तुम्ही सेन्सिटिव स्किनशी लढून या समस्यांपासून सुटका मिळवू शकता.
फेस मास्क : कोविड -१९ व्हायरसमुळे स्वत:ला प्रोटेक्ट करण्यासाठी मास लावणे गरजेचे झालं आहे तिथे त्वचेसाठीदेखील मुश्किल झालं आहे. कारण यामुळे चेहऱ्याच्या खालच्या भागात ही समस्या निर्माण होते सोबतच ही सेन्सिटिव स्किन असणाऱ्यांना स्किनमध्ये जळजळ, त्वचा लाल होणे आणि अगदी एक्किमाची समस्यादेखील निर्माण होते. यासाठी त्वचा क्लीन राहण्याबरोबरच गरजेचं आहे त्वचेला थंडावा मिळणे.
काय आहे बायोडर्माचं सेंसीबायो H20 क्लिंजर
२५ वर्षापूर्वी बायोडर्माने एका नव्या उत्पादनाच्या रूपात मिसेलर टेक्नॉलॉजीचा शोध लावला, जो आज एक प्रतिष्ठित उत्पादनाच्या रुपात स्थापित झाला आहे. सेंसीबायो H20 एक डर्मेटोलॉजिकल वॉटर आहे जे सेन्सिटिव त्वचेची काळजी घेतं. याचा युनिक फॉर्म्युला स्क्रीनच्या पीएच लेवलला कायम ठेवून त्वचेला स्वच्छ व मुलायम ठेवण्याचं काम करतो. मिसेलर टेक्नॉलॉजी प्रत्येक प्रकारच्या अशुद्ध आणि प्रदूषणाच्या कणांच्या प्रभाविपणे हटवून त्वचेला स्वच्छ करण्यात सक्षम आहे. यासाठी तुम्हाला हे थोडया प्रमाणात कॉटनवर घेऊन सकाळी आणि संध्याकाळी चेहरा स्वच्छ करायचा आहे. याची खास बाब म्हणजे हे चेहऱ्यावर घासायचं नाहीए आणि ना ही यानंतर चेहरा स्वच्छ करायची गरज आहे. मग झालं ना इफेक्टिव्ह व सहज पद्धत, सोबतच सहजपणे उपलब्ध होणारं देखील.
बेसिक रूल्स फॉर स्किन सेन्सिटिवीटी
- त्वचा दिवसा पर्यावरणाच्या विरुद्ध सुरक्षात्मक भूमिका साकारण्यासाठी स्वत:ला तयार करते. यासाठी गरजेचे आहे की रात्रभराची अशुद्धी दूर करण्यासाठी त्वचेला जेंटल क्लिंजरने स्वच्छ करा. त्याचप्रमाणे चेहऱ्यावरची दिवसभराची अशुद्धी दूर करणं गरजेचं आहे. अन्यथा चेहऱ्यावर घाण जमा होऊन, त्वचेत प्रवेश करून त्याचं नुकसान करू शकते. यासाठी त्वचेला दिवसा व रात्री सेंसीबायो H20 क्लिंजरने क्लीन करायला विसरू नका.
- सेन्सिटिव स्किन असणाऱ्यांनी या गोष्टीची काळजी घ्यायला हवी की जर चेहऱ्याला कोणत्याही प्रोडक्टने स्वच्छ केल्यानंतर चेहऱ्यावर टाईटनेस येत असेल तर याचा अर्थ समजून जा कि हे उत्पादन तुमच्या त्वचेसाठी योग्य नाही आहे.
- तुमचं सनस्क्रीन मेकअप क्रीम कधीही चेहऱ्यावर ओवरनाईट लावून झोपू नका, या उलट क्लिंजरने स्वच्छ करून त्वचेला डिटॉक्स करा.