प्रतिनिधी
मोगरी पेरू
काय लागेल
* २ कप मोगरी( पेरू )
* १ छोटा चमचा मोहरी
* १ छोटा चमचा जिरं
* चिमूटभर एल. जी. हिंग
* १ मोठा चमचा तेल
* सजावटीसाठी कोथिंबीर चिरलेली
* १ छोटा चमचा धने पावडर
* १ छोटा चमचा जिरे पावडर
* अर्धा छोटा चमचा लाल तिखट
* अर्धा छोटा चमचा हळद पावडर.
कसं कराल
एक इंच लांब तुकडयाचे मोगरी पेरू कापून घ्या. नंतर कढईत तेल गरम करून त्यामध्ये चिमूटभर एल. जी. हिंग, जिरं, मोहरी आणि हिरवी मिरची टाकून फोडणी द्या. नंतर यामध्ये मोगरी पेरू टाकून ते शिजून मऊ होईपर्यंत परतत रहा. आता यामध्ये कोरडया मसाल्यांसोबत मीठ व पाणी टाकून थोडा वेळ शिजवा. आता हे कोथिंबीरने सजवून गरमागरम सर्व्ह करा.
आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें
सबस्क्रिप्शन सोबत मिळवा
७०० पेक्षा अधिक ऑडिओ स्टोरीज
६००० पेक्षा अधिक मनोवेधक कथा
गृहशोभिका मॅगझिनचे सर्व नवीन लेख
५००० पेक्षा अधिक लाईफस्टाईल टीप्स
२०० पेक्षा अधिक ब्युटी टीप्स
२००० पेक्षा देखील अधिक टेस्टी फूड रेसिपी
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...
गृहशोभा से और





