* सोमा घोष
२२ नोव्हेंबरपासून Sony Marathi वाहिनीवर सुरू होणाऱ्या 'इंडियन आयडल मराठी' ह्या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा स्वानंदी टिकेकर सांभाळणार आहे. सोनी मराठी वाहिनीवरील 'Singing Star' या कथाबाह्य कार्यक्रमाची ती विजेती आहे. अभिनय, गाणं यांबरोबरच आता निवेदनाची जबाबदारीही तिने स्वीकारली आहे. Ajay-Atulहे या कार्यक्रमाचे परीक्षक आहेत. अभिमान देशाचा, आवाज महाराष्ट्राचा हे ब्रीदवाक्य असलेला हा कार्यक्रम येत्या २२ नोव्हेंबरपासून Sony Marathi वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'इंडियन आयडल मराठी' हा कार्यक्रम रसिक प्रेक्षकांसाठी सुरांची पर्वणी असणार आहे.
आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें
सब्सक्रिप्शन के साथ पाए
700 से ज्यादा ऑडियो स्टोरीज
6000 से ज्यादा दिलचस्प कहानियां
‘गृहशोभा’ मैगजीन के सभी नए आर्टिकल
5000 से ज्यादा लाइफस्टाइल टिप्स
2000 से ज्यादा ब्यूटी टिप्स
2000 से भी ज्यादा टेस्टी फूड रेसिपी
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...
गृहशोभा से और