* पारुल भटनागर

उन्हाळयाच्या दिवसात तुम्ही तुमच्या त्वचेला कूल व रिफ्रेश फील देण्याचा प्रयत्न करता, कारण या चिपचिपित गर्मीमुळे त्वचेचा रंग फिका पडतो, त्वचेच्या कोरडेपणाच्या समस्येशीदेखील सामना करावा लागतो. अशावेळी फेस मिस्ट त्वचेला हायड्रेट, कूल व फ्रेश ठेवतं.

तर चला जाणून घेऊया की तुम्ही कशा प्रकारच्या फेस मिस्टची निवड करावी म्हणजे तुमच्या त्वचेला त्याचा फायदा मिळेल.

फेस मिस्ट काय आहे

खरंतर फेस मिस्ट एक प्रकारचा स्प्रे असतो जो अँटीऑक्सिडंट्स, विटामिन्स, एक्सट्रॅक्ट्स व असेन्शियल ऑईल्समध्ये रिच असल्यामुळेच त्वचेला विविध फायदे देण्याचं काम करतं. हे त्वचेला पूर्ण दिवस हायड्रेट ठेवून तुम्हाला चांगलं फील करवतो. परंतु याचा पूर्ण फायदा घेण्यासाठी फेस मिस्टला नेहमी क्लिनिंग आणि मॉइश्चरायझिंग स्टेपच्यामध्ये वापर करायला हवा. कारण साबण, फेस वॉश अल्कलाइन असतात. अशावेळी फेस मिस्ट त्वचेच्या पीएच लेवल रिबॅलन्स करण्यात मदत करतं.

ब्युटी लवर्सची पसंत बनलाय फेस मीस्ट

फेस मिस्ट त्वचेला मिनिटांमध्ये ताजंतवानं करणाऱ्या प्रॉपर्टीज असतात सोबतच इझी टू युजमुळे हे सहजपणे कॅरीदेखील करता येऊ शकतं. हे त्वचेचा थकवा दूर करण्यासोबतच त्वचेला मेकअपसाठीदेखील तयार करण्याचं काम करतं आणि जर त्वचेला कोरडेपणाचा प्रॉब्लेम असेल तर हे त्वचेवर एखाद्या जादूप्रमाणे काम करतं कारण यामध्ये त्वचेला हायड्रेट करणाऱ्या प्रॉपर्टीज असतात.

म्हणून तर आज ब्युटी लवर्सची पहिली पसंत बनलाय फेस मिस्ट. परंतु या गोष्टीकडेदेखील लक्ष देणं खूपच गरजेचं आहे की तुम्हाला तुमच्या त्वचेच्या गरजेनुसार फेस मिस्टची निवड करायला हवी.

तर चला जाणून घेऊया याबाबतीत :

कोरडेपणाशी लढा द्या

जर तुमची स्किन कोरडी असेल तर तुम्ही कोणत्याही प्रकारच्या फेस मिस्टची निवड करू नये कारण हे कोरडया त्वचेच्या समस्येला अधिक वाढवू शकतं. अशावेळी तुमच्यासाठी गरजेचं आहे की अशा फेसची निवड करा ज्यामध्ये हॅलूरोनिक अॅसिड व स्क्वालेनसारखे इन्ग्रेडियंट्स असतील कारण हे स्किन सेल्सला प्लंप करण्याबरोबरच त्वचेला हायड्रेट करण्यात मदत करतात. सोबतच हे डॅमेज स्किनला हिल करण्याचेदेखील काम करतात.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...