वसंतच्या प्रेमात पडून सुमाने त्याच्याशी लग्न केलं खरं, पण लग्नानंतर त्याचं वागणं बदलत गेलं, वसंतचं देखणं रूप हे वरचं रूप होतं. वास्तव काही वेगळंच होतं, हे जेव्हा सुमाला कळलं तेव्हा काय झालं?...