प्रियांशुशी लग्न केल्यानंतर पारूलनं आजोळी वाढणाऱ्या प्रियाला आईच्या मायेनं सांभाळलं. एकदा प्रियाच्या स्वर्गीय आईची खोली आवरताना पारूलला प्रियाचे वडील शेखरचा पत्ता मिळाला. तिनं ताबडतोब त्याला लेकीला भेटायला या असं पत्र लिहिलं. शेखर प्रियाला भेटायला आला का?