मुंबईतल्या हसनच्या आईला तिचा लेक जमाल बाबाकडे जाऊ लागला याचा आनंद झाला. निदान तो धर्माच्या काही गोष्टी शिकेल या आशेवर ती होती. पण त्या ढोंगी बाबाने आपल्या जाळ्यात ओढला. त्याला पश्चात्ताप झाला होता की त्याच्या डोक्यात काही शिजत होते...