* सोमा घोष

अपारशक्ती खुराणा जो कायम वैविध्यपूर्ण चित्रपटासाठी ओळखला जातो तो आता वाणी कपूर, परेश रावल आणि शीबा चढ्ढा यांच्यासोबत 'बदतमीज गिल' या गिल कुटुंबाच्या कॉमेडी-ड्रामासाठी तयार होत आहे. या चित्रपटात अपारशक्ती हा मुलगा वाणी ही मुलगी तर परेश रावल आणि शीबा चढ्ढा त्यांच्या पेटंटची भूमिका साकारणार आहेत.

नवज्योत गुलाटी दिग्दर्शित याच शूट बरेली आणि लंडन या दोन ठिकाणी होणार आहे. अपारशक्ती खुराणाने 'ज्युबिली', स्त्री', 'लुका छुपी', 'दंगल' आणि इतर अनेक प्रोजेक्ट्समध्ये वैविध्यपूर्ण पात्रे साकारली आहेत परंतु आता हा अभिनेता या चित्रपटात काय काम करणार हे बघणं उत्सुकतेच असणार आहे.

दरम्यान आगामी हॉरर-कॉमेडी 'स्त्री 2' मध्ये अपारशक्ती 'बिट्टू' ची भूमिका पुन्हा साकारताना पाहण्यासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत. याशिवाय खुराना ‘बर्लिन’ या चित्रपटातही दिसणार आहे, जो एका मूकबधिर तरुणाची कहाणी मांडतो, ज्याला गुप्तहेर म्हणून अटक केली जाते. ॲपलॉज एंटरटेनमेंटचा 'फाइंडिंग राम' हा डॉक्युमेंटरीही त्याच्याकडे आहे.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...