* गरिमा

‘‘हाय प्रिया.’’

अनोळखी नंबरवरुन आलेला कॉलवरुन अपरिचित व्यक्तीने आपले नाव घेतल्यामुळे प्रियाला आश्चर्य वाटले, पण नंतर तिने असा विचार केला की, कदाचित तो तिला ओळखत असेल. त्यामुळेच तिने विचारले, ‘‘तुम्ही कोण?’’

‘‘तू ज्याला आवडतेस तोच, आणखी कोण?’’

समोरच्याच्या बोलण्यात खोडसाळपणा होता. बोलायचे नसतानाही प्रियाने उत्सुकतेने विचारले, ‘‘तुमचे काही नाव तर असेल ना?’’

‘‘तुला जे हवे ते नाव ठेव, तुझ्या नरम, गुलाबी ओठांवर कुठलेही नाव सुंदरच वाटेल...’’

मी कुणाही अनोळखी व्यक्तीशी बोलत नाही, असे सांगत प्रियाने त्याच्या उद्धट बोलण्याला पूर्णविराम लावत फोन कट केला.

पण हे काय? अर्ध्या तासाच्या आतच त्याच नंबरवरुन पुन्हा फोन आल्यामुळे प्रिया अस्वस्थ झाली. त्यानंतर फोन घेऊन कठोर शब्दात बोलली की, ‘‘हू इज धिस... डिस्टर्ब का करत आहेस?’’

‘‘मी  तर मैत्री  करू इच्छितो.’’

‘‘पण मी अनोळखी व्यक्तीशी मैत्री करत नाही.’’

‘‘अनोळखी कुठे? थोडया वेळापूर्वीच तर बोलणे झाले होते तुझ्याशी. आता नावाचे विचारत असशील तर लोक मला राज म्हणून ओळखतात. आणि जर ओळखीबाबत बोलायचे तर तुझ्याच एका मित्राकडून तुझा नंबर मला मिळाला.’’

‘‘ठीक आहे, बोल, काय बोलायचे आहे तुला?’’

‘‘हेच की, तुझी नजर एखाद्या खंजीरसारखी काळजात घुसते. खरंच तू जर समोर असली असतीस तर...’’

‘‘तर काय...’’ प्रियाने मध्येच त्याला थांबवत विचारले.

त्यानंतर थोडे लडिवाळ बोलणे, थोडे उलट बोलणे, थोडे रोमँटिक आणि थोडया अश्लील गोष्टी बोलण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला प्रियाला एखाद्या अनोळखी माणसाबरोबर असे बोलण्यात संकोच वाटत होता, पण त्याच्या बिनधास्त वागण्यामुळे हा संकोचही दूर झाला. त्यानंतर प्रियालाही मजा वाटू लागली. तो तरुण हळूहळू प्रियासोबत अश्लील बोलू लागला. एक-दोनदा प्रिया त्याला ओरडली. त्यानंतर बिनधास्त बोलू लागली. पुढे दोघे एकमेकांना भेटू लागले. मग एक दिवस त्याने प्रियाला आपल्या घरी बोलावले आणि मित्रांसह तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

अशा घटना बऱ्याचदा मुली आणि महिलांसोबत घडतात. अनेकदा तर विवाहित महिलांनाही अशा अनोळखी व्यक्तीचे कॉल घेऊन त्याच्याशी गप्पा मारण्याची सवय लागते, हीच सवय नंतर त्यांच्यासाठी मोठया समस्येचे कारण ठरते.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...