* पारुल भटनागर

उन्हाळयात मुलींना फॅशन करावीशी वाटते कारण या मौसमात अधिक स्टायलिश कपडे घालून स्वत:ला अधिक फॅशनेबल व स्टाइलिश दिसण्याचा त्या प्रयत्न करत असतात.

परंतु अनेकदा त्या अशीदेखील चूक करतात ज्यामुळे त्या फॅशनेबल दिसण्याऐवजी आऊटडेटेड दिसू लागतात वा त्यांनी जे आउटफिट्स घातलेले असतात ते त्यांच्यावर अजिबात शोभून दिसत नाहीत वा त्या कम्फर्टेबल नसल्यामुळे प्रत्येक वेळी त्यांना ते सांभाळावं लागतं, ज्यामुळे त्यांच्याबद्दलचं आकर्षण वाढण्याऐवजी कमी होण्याचं काम करतं.

अशावेळी जेव्हादेखील तुम्ही स्वत:ला स्टायलिश दिसण्यासाठी बेयर शोल्डर ड्रेस वा ऑफ शोल्डर ड्रेसची निवड करता तेव्हा या गोष्टींकडे खास करून लक्ष द्या म्हणजे तुमचा पेहराव तुमच्या व्यक्तिमत्वाला वाढविण्याचं काम करेल किंवा बिघडविण्याचं नाही.

बेयर शोल्डर ड्रेस

याला ऑफ शोल्डर ड्रेसदेखील म्हणतात, जो सध्या सेलिब्रिटीजमध्ये सर्वसाधारण बनला आहे. म्हणून तर आज प्रत्येक मुलगी अशा प्रकारच्या पेहरावाला आपल्या वॉर्डरोबमध्ये प्राथमिकता देणे पसंत करते, जो हा लुक सौंदर्य वाढविण्याचं काम करतं. मग ते फ्रेंड बर्थडे पार्टीमध्ये वेअर करणं असो वा स्वत:च्या अथवा कुणा दुसऱ्याच्या वा एखाद्या दुसऱ्या ऑकेजनसाठी हे तिला फार सेक्सी दिसण्याबरोबरच कॉन्फिडन्स वाढविण्याचेदेखील काम करते. परंतु या गोष्टीची काळजी घेणं खूपच गरजेचं आहे की जर तुम्ही बेयर शोल्डर ड्रेस वेअर केला किंवा मग एखादा लेटेस्ट डिझाईनचा ड्रेस, जोपर्यंत तुम्ही तुमचं फिजिक, कम्फर्ट, साइज, प्रिंट, कलर लक्षात ठेवून जर घालणार नसाल तर तुम्हाला ना ग्रेस वाढविण्याचं काम करेल आणि ना ही तुम्ही तो घातल्यानंतर स्वत:ला चांगलं फिल कराल म्हणून कोणा दुसऱ्याचं पाहून नाही तर तुमच्यावर काय दिसेल ते पाहूनदेखील विकत घ्या.

प्रिंट कशी असावी

हे गरजेचं नाही की प्रत्येक पेहराव हा खूपच भडक प्रिंटचा असावा तेव्हाच तो छान दिसेल. ऑफ शोल्डर ड्रेस जिथे स्वत: डिझाइन व बांधणीमध्येच हॉट असतो तो जर सिंगल कलर व प्रिंटमध्ये असेल तर अधिक अॅट्रॅक्टिव्ह दिसतो. म्हणजेच सिम्पलमध्ये आकर्षक. अलीकडे डेनिम ऑफ शोल्डर, शिमरी ऑफ शोल्डर ड्रेस, व्हाईट नेक डाउन ड्रेस, वन कलर लॉन्ग स्लीव्हज ऑफ शोल्डर ड्रेस, वन शोल्डर डाउन ड्रेस, पिंक ऑफ शोल्डर ड्रेस, व्हाईट अँड ब्लॅक व व्हाईट अँड ब्ल्यू ड्रेस खूपच डिमांडमध्ये आहेत.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...