फेस मिस्ट क्षणात आणेल चेहऱ्यावर चमक

* पारुल भटनागर

उन्हाळयाच्या दिवसात तुम्ही तुमच्या त्वचेला कूल व रिफ्रेश फील देण्याचा प्रयत्न करता, कारण या चिपचिपित गर्मीमुळे त्वचेचा रंग फिका पडतो, त्वचेच्या कोरडेपणाच्या समस्येशीदेखील सामना करावा लागतो. अशावेळी फेस मिस्ट त्वचेला हायड्रेट, कूल व फ्रेश ठेवतं.

तर चला जाणून घेऊया की तुम्ही कशा प्रकारच्या फेस मिस्टची निवड करावी म्हणजे तुमच्या त्वचेला त्याचा फायदा मिळेल.

फेस मिस्ट काय आहे

खरंतर फेस मिस्ट एक प्रकारचा स्प्रे असतो जो अँटीऑक्सिडंट्स, विटामिन्स, एक्सट्रॅक्ट्स व असेन्शियल ऑईल्समध्ये रिच असल्यामुळेच त्वचेला विविध फायदे देण्याचं काम करतं. हे त्वचेला पूर्ण दिवस हायड्रेट ठेवून तुम्हाला चांगलं फील करवतो. परंतु याचा पूर्ण फायदा घेण्यासाठी फेस मिस्टला नेहमी क्लिनिंग आणि मॉइश्चरायझिंग स्टेपच्यामध्ये वापर करायला हवा. कारण साबण, फेस वॉश अल्कलाइन असतात. अशावेळी फेस मिस्ट त्वचेच्या पीएच लेवल रिबॅलन्स करण्यात मदत करतं.

ब्युटी लवर्सची पसंत बनलाय फेस मीस्ट

फेस मिस्ट त्वचेला मिनिटांमध्ये ताजंतवानं करणाऱ्या प्रॉपर्टीज असतात सोबतच इझी टू युजमुळे हे सहजपणे कॅरीदेखील करता येऊ शकतं. हे त्वचेचा थकवा दूर करण्यासोबतच त्वचेला मेकअपसाठीदेखील तयार करण्याचं काम करतं आणि जर त्वचेला कोरडेपणाचा प्रॉब्लेम असेल तर हे त्वचेवर एखाद्या जादूप्रमाणे काम करतं कारण यामध्ये त्वचेला हायड्रेट करणाऱ्या प्रॉपर्टीज असतात.

म्हणून तर आज ब्युटी लवर्सची पहिली पसंत बनलाय फेस मिस्ट. परंतु या गोष्टीकडेदेखील लक्ष देणं खूपच गरजेचं आहे की तुम्हाला तुमच्या त्वचेच्या गरजेनुसार फेस मिस्टची निवड करायला हवी.

तर चला जाणून घेऊया याबाबतीत :

कोरडेपणाशी लढा द्या

जर तुमची स्किन कोरडी असेल तर तुम्ही कोणत्याही प्रकारच्या फेस मिस्टची निवड करू नये कारण हे कोरडया त्वचेच्या समस्येला अधिक वाढवू शकतं. अशावेळी तुमच्यासाठी गरजेचं आहे की अशा फेसची निवड करा ज्यामध्ये हॅलूरोनिक अॅसिड व स्क्वालेनसारखे इन्ग्रेडियंट्स असतील कारण हे स्किन सेल्सला प्लंप करण्याबरोबरच त्वचेला हायड्रेट करण्यात मदत करतात. सोबतच हे डॅमेज स्किनला हिल करण्याचेदेखील काम करतात.

बेस्ट फेस मिस्ट

* बनीला को डियर हायड्रेशन फेशियल मिस्ट ज्यामध्ये आहे बांबू, लोटस वॉटर व निम लिफ एक्सट्रॅक्ट हे त्वचेच्या हायड्रेशन लेव्हलला बूस्ट करण्याचंदेखील काम करतात.

* पाय सेंचुरी फ्लॉवर लोटस अँड ऑरेंज ब्लॉसम सुथिंग टॉनिक न्यूट्रिएंट रिच वॉटर स्किन टोन व टेक्स्चरला इंप्रूव करण्याबरोबरच त्वचेला रिफ्रेश सुपर सॉफ्ट बनविण्याचेदेखील काम करतात.

स्ट्रेस स्किनला रिलीफ देतं

उन्हाळयात जास्त सन एक्सपोजर, हिट, प्रदूषण व घामामुळे त्वचेवर स्ट्रेसची समस्या सरळपणे पाहायला मिळते. जे त्वचेला डल, निस्तेज व त्याचं सौंदर्य कमी करण्याचं काम करतं आणि त्वचेची सेन्सिटिव्हिटीपासून एजिंगचे कारणदेखील बनतं.

अशावेळी त्वचेच्या स्ट्रेसला दूर करण्यासाठी अशा फेस मिस्टची निवड करा. ज्यामध्ये केमोमाइन, जोजोबा ऑइल, एसएनशिअल ऑइल, लेवेंडर ऑइल व रोज वॉटरच्या खुबी असतील कारण हे त्वचेला डिस्ट्रेस करण्याबरोबरच त्वचेच्या सेल्सला हेल्दी बनविण्याचेदेखील काम करतात.

बेस्ट फेस मिस्ट

* बॉडी हर्बल स्ट्रेस रिलीफ लॅव्हेंडर फेशियल मिस्ट स्किन टोन इंप्रुव करण्याबरोबरच एजिंग प्रोसेसदेखील कमी करण्यास मदत करतात.

* रोज वॉटर मिस्ट त्वचेचा रेडनेस व पफिनेस दूर करतात.

अॅक्ने प्रोन स्किनची ट्रीटमेंट

उन्हाळयात खास करून तेलकट त्वचा असणाऱ्यांचे पोर्स बंद झाल्यामुळे अॅक्नेची समस्या सर्वाधिक होते. जे अॅक्नीमुळे त्वचा कोरडी व मॉडेल दिसू लागते अशावेळी अॅक्ने प्रोन स्किनसाठी फेस मिस्ट एखाद्या जादूपेक्षा कमी नाही कारण हे ऑइल्स व सिलिकॉन फ्री आहे..

बेस्ट फेस मिस्ट

* इन्नीस फ्री ग्रीन टी मिस्ट लाईट वेट असण्यासोबतच ग्रीन टीच्या खुबीनी पुरेपूर असतात जे हायड्रेशन, हेल्दी स्किन टोन व ग्लोइंग स्किन देण्याचं काम करतात. सोबतच त्वचेतील एक्सेस ऑइलदेखील कंट्रोल करण्याचं काम करतात.

* इन्नीस फ्री एलो रिव्हायटल स्किन मिस्ट ड्राय व पिलिंग त्वचेसाठी बेस्ट ब्युटी ट्रीटमेंट आहे.

* द ब्युटी कंपनी एलोवेरा मिस्ट अल्कोहोल फ्री असल्यामुळे त्वचेला सुपर हायड्रेट करण्यास मदत करतं.

चार फाईट विथ एजिंग

प्रत्येक स्त्रीला वाटतं की तिची त्वचा कायम तरुण रहावी, परंतु अनेकदा त्वचेची काळजी न घेतल्यामुळे, चुकीचे व केमिकल्सवाले स्किन केअर प्रॉडक्ट्सच्या वापरामुळे काळापूर्वीच त्वचेवर एजिंगची समस्या दिसू लागते, जे कोणालाच आवडणार नाही. अशावेळी लेटेस्ट ब्युटी ट्रेंडमध्ये चालणारे फेस मिस्ट एजिंगशी फाईट करण्यात उत्तम सिद्ध होत आहेत. म्हणूनच एजिंगसाठी कोणत्याही फेस मिस्टची निवड करताना पहा की त्याच्यामध्ये टी एक्सट्रॅक्ट, विटामिन सी, ई, पोमेग्रेन्ट एक्सट्रॅक्ट, अल्फा अँड बीटा हायड्रॉक्सि अॅसिड, ग्रेपफूड एक्सट्रॅक्ट इत्यादी नक्की असावं.

बेस्ट फेस मिस्ट

* एसटी बोटॅनिकल न्यूट्रीटिवा पोमेग्रेन्ट फेस मिस्ट, जे अँटिऑक्सिडंट्सचं पॉवर हाऊस असल्यामुळे हे एजिंगला रोखण्याचं काम करतं.

* द बॉडी शॉपचं विटामिन सी फेशियल मिस्ट तुमच्या त्वचेला ग्लोइंग बनविणे व एजिंगशी फाईट करण्याचं काम करतं कारण यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स प्रॉपर्टीज त्वचा सेल्समध्ये कोलोजनचं उत्पादन करून एजिंगच्या प्रोसेसला स्लो करण्याचं काम करतं.

ब्ल्यू लाईट प्रोटेक्शन मिस्ट

अलीकडे अधिक वेळ गॅझेटच्या समोरच जातो जसं लॅपटॉप, स्मार्टफोन, टीव्ही इत्यादी. हे त्वचेचे प्रॉब्लेम वाढण्याचं कारण बनत चाललंय. कारण या डिवाइसमधून ब्ल्यू लाईटमुळे निघणारे फ्री रेडिकल्स त्वचेला डॅमेजदेखील करू शकतात. अशावेळी ब्लू लाईटने त्वचेला प्रोटेक्ट करण्यासाठी फेशियल मिस्ट बनवण्यात आले.

बेस्ट फेस मिस्ट

* आयएलआयए ब्ल्यू लाईट प्रोटेक्शन मिस्ट त्वचेला हायड्रेट करणे, मेकअप सेट करणं तसंच त्वचेला हार्म फुल ब्लू लाईट व प्रदूषणापासून वाचविण्याचे काम करतं.

पोर्स मिनीमाइज फेशियल मिस्ट

एका अभ्यासानुसार, मोठे पोर्सचं प्रमुख कारण अत्याधिक सिरम असतं. हे तेव्हा होतं जेव्हा एखाद्या स्त्रीची चरबीयुक्त ग्रंथी अधिक तेलचं उत्पादन करायला सुरुवात करते. ज्यामुळे त्वचा ऑयली होते, जे त्वचेची कोमलता काढून घेण्याचं काम करतं.

बेस्ट फेस मिस्ट

* रेडियन्स मिस्ट पोर्सला मिनिमाइज करण्यासोबतच त्वचेला त्रास न देता तिला एक्सपोलिएट करण्याचं काम करतं.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें