तुमच्यासारखे कुणास पाहिलं नाही…

* प्रतिनिधी

१. स्टायलिश मरून रंगाच्या कुर्तीसह असलेले धोतीसलवार.

२. आकर्षक सोनेरी वर्कने सुशोभित गडद लाल रंगाची लांब बाह्यांची कुर्ती.

३. मोहरी रंगाच्या सीक्नेस वर्कसह सुशोभित कुर्ती, प्रिंटेड ऑफव्हाइट समांतर आणि दुपट्ट्यांसह.

४. लेसने सुशोभित मोहरी रंगाच्या कुर्तीसह समांतर आणि हेवी वर्क असलेला कुर्ता.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें