* सोमा घोष
राज्यातील लॉकडाऊनमुळे अनेक मालिकांचे चित्रीकरण इतर राज्यांमध्ये होते आहे.
सोनी मराठी वाहिनीवरील ‘श्रीमंताघरची सून’ यामालिकेच चित्रीकरणही राज्याबाहेर सुरू झाले असून मालिकेचे नवीन भाग प्रेक्षकांचा भेटीला आले आहेत.
श्रीमंताघरची मुलगी, अनन्या जेव्हा मध्यमवर्गीय कर्णिक कुटुंबात सून होऊन आल्यावर काय घडते,
हेया मालिकेतून प्रेक्षकांना दिसते आहे. या मालिकेत देविकाची भूमिका आता अभिनेत्री सुप्रिया पाठारे साकारणार आहेत.मराठी कलाविश्वात सुप्रिया पाठारे हे नाव प्रसिद्ध असून त्यांनी आत्तापर्यंत विविध भूमिकासाकारल्या आहेत.
पाहा, ‘श्रीमंताघरची सून’,
सोम.-शनि., रात्री ८ वा. फक्त सोनी मराठी वाहिनीवर