हनीमध्ये लपलंय आरोग्य

* पारुल भटनागर

विंटर सीजन फिरण्यासाठी खूप चांगला मोसम समजला जातो. मात्र या दिवसात आरोग्याची खास काळजी घेण्याचीदेखील गरज असते. कारण बदलत्या मोसमामुळे तुम्ही सर्दी खोकला व तापाच्या विळख्यातदेखील जखडू शकता. अनेकदा याचं कारण जीवावरदेखील बेतू शकतं. अशावेळी गरजेचं आहे थंडीमध्ये तुमच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आहाराकडे खास लक्ष देण्याची. कारण तुमचं शरीर आतून व बाहेरून दोन्ही जागेवरून फिट राहायला हवं. यासाठी गरजेचं आहे तुम्ही तुमच्या आहारामध्ये वा मग तुमच्या रुटीनमध्ये हमदर्द हनीचा म्हणजेच मधाचा समावेश करा. कारण यामध्ये अनेक गुण आहेत, जे तुम्हाला थंडीमध्ये आतून उबदार ठेवण्यासोबतच तुमच्या आरोग्याचीदेखील खास काळजी घेतो. चला तर जाणून घेऊया का आहे हे खास :

हमदर्द हनीच का

हा एक नॅचरल स्वीट पदार्थ आहे, जो मधमाशांच्या फुलांचा रस वा रोपटयांच्या स्त्रावाद्वारे बनवला जातो. याचे योग्य निरीक्षण केल्यास दिसतं की हे मध कोणतेही बाहेरचे तत्व जसं की मोल्ड, घाण, मैला, मधमाशांचे तुकडे इत्यादीने पूर्णपणे मुक्त असायला हवं. या गोष्टीची निरीक्षणामध्ये खास काळजी घेतली जाते. याचा रंग लाईट टू डार्क ब्राऊन होऊ शकतो. या ब्रँडला सर्वजण १९०६ पासून पसंत करत आहेत. जे शुद्धता व गुणवत्तेमध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड करत नाहीत. म्हणून तर थंडीमध्ये हमदर्द हनीवरती सर्वजण विश्वास ठेवतात.

काय आहे हेल्थ बेनिफिट्स

इम्यून सिस्टमला बूस्ट करतं : जेव्हा आपली इम्युनिटी स्ट्राँग असते, तेव्हा आपण आजाराशी लढण्यास सक्षम बनतो. सांगायचं म्हणजे अँटीऑक्सिडंटने पुरेपूर होण्यासोबतच यामध्ये बॅक्टेरियाशी लढण्याची क्षमता असते. ज्यामुळे हे तुम्हाला मोसमी आजारापासून वाचवतात. अगदी तुमच्या शरीराला डिटॉक्स करण्याचेदेखील काम करतं. म्हणून तर एक्सपर्ट्सदेखील आपल्याला दररोज याचा तुमच्या डायटमध्ये समावेश करण्याचा सल्ला देतात, कारण इम्युनिटी बूस्ट असण्यासोबतच तुमच्या शरीराला दिवसभर काम करण्याची एनर्जी मिळायला हवी.

नॅचरल प्रोबायोटिक : हनी नॅचरल प्रोबायोटिकचं काम करतं. जे आतडयांमध्ये गुड बॅक्टेरियाचं पोषण करण्याचं काम करतं. जे तुम्हाला हेल्दी पाचन तंत्रासाठी खूपच गरजेचे मानलं जातं. कारण हे एक लॅक्सेटिव आहे, जे पचनास मदत करण्यासोबतच प्रतीक्षा प्रणालीला योग्य बनवतं. सांगायचं म्हणजे याचा वापर करण्यामुळे आतडयांमध्ये फंगसचे निर्माण झालेले मायक्रो टॉक्सिनच्या विषारी प्रभावाना कमी करतं. मग आहे ना हे नॅचरल प्रोबायोटिक.

वजन कमी करण्यात मदतनीस : जर तुम्हीदेखील हेल्थ कॉन्शियस आहात आणि वजन कमी करत आहात व मग करण्याबद्दल विचार करत आहात तर तुम्ही तुमच्या मॉर्निंग आणि नाईट रुटीनमध्ये मधाचा समावेश करा. कारण एकतर हे न्यूट्रीएंट्सने पुरेपूर होण्यासोबतच तुमच्या शरीराच्या गरजा पूर्ण करण्याचं काम करतं.

स्लीप कॉलिटी इंप्रूव करा : मध तुमच्या मेंदूचा मेलाटोनिम रिलीज करण्यात मदत करतं. सांगायचं म्हणजे हे असं हार्मोन आहे, ज्याचा उपयोग तुमचं शरीर झोपण्याच्या दरम्यान स्वत:ला बहल करण्यासाठी करतं. तुम्हाला माहित आहे का जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा तुमचा मेंदू सक्रिय होतो आणि यावेळी त्याला ऊर्जेची गरज असते. तेव्हा तुमचा मेंदू स्लीप एनर्जीसाठी लिव्हरमध्ये ग्लायकोजन भंडारचा वापर करतो. अशावेळी झोपण्यापूर्वी हनीचं सेवन केल्यास हे सुनिश्चित होतं की तुमच्या जवळ चांगल्या झोपेसाठी ग्लायकोजन भंडार आहे, जे तुम्हाला कॉलिटी स्लिप देण्यात मदत करतं.

जखमा वेगाने भरतं : मधामध्ये अँटीबॅक्टेरियल अँटिफंगल आणि अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज असतात ज्या जखमांना वेगाने भरण्याचं काम करतात. जेव्हा त्वचेमध्ये एखादी जखम होते तेव्हा बॅक्टेरिया त्यामध्ये जाऊन त्वचेला इन्फेक्शन करू शकतो.

डँड्रफचा नाश करतं : हनी नॅचरल पद्धतीने डँड्रफचा नाश करण्याचे काम करतं. कारण यामध्ये आहे अँटिबॅक्टरियल प्रॉपर्टीजच्या डँड्रफला कंट्रोल करून स्काल्प हेल्थची खास काळजी घेतो. सोबतच हे स्काल्पमधून डँड्रफ व घाण रिमूव करण्याचं काम करत. जे हेअर फॉलिकल्सला जमण्याचं कारण बनतं. हे कोरड्या केसांना नरेश करण्याबरोबरच केसांना मऊ व मुलायम बनण्याचेदेखील काम करतं. म्हणजेच नैसर्गिक पद्धतीने डँड्रफचा नाश करण्याची शक्ती.

त्वचेला नरिश करतं : यामध्ये मॉईश्चरायझिंग आणि नरिशिंग प्रॉपर्टीज असल्यामुळे हे नॅचरल मॉइश्चरायझरचं काम करतं. यासाठी तुम्ही मधाचे काही थेंब सरळ चेहऱ्यावर अप्लाय करू शकता वा मग याचं मास्कलादेखील. हे त्वचेवर मॅजिक इफेक्ट देण्याचं काम करतं. मग हनीने स्वत:ला नक्कीच निरोगी ठेवा.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें